मराठी कादंबरी

कंट्रोल यूनिट

Control Unit

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१०८
ISBN
9789385527784
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

शंकर विभुते यांनी ‘कंट्रोल युनिट’ या त्यांच्या कादंबरीत आपल्या निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची गोष्ट मोठ्या बहारीने आणि अनेक बारकाव्यांसकट फार अधिकृतपणे सांगितली आहे. ही एवढी अशीच गोष्ट त्यांनी सांगितली असती तर ती एका अनुभवाच्या निवेदनाच्या पातळीवर राहिली असती. त्यांनी तसे केलेले नसल्यानेच तिचे कथानक ‘कादंबरीच्या पातळीवर गेले आहे. त्यांनी काय केले आहे ? एका सामान्य आणि संवेदनशील प्राध्यापकाला त्याच्या ध्यानीमनी नसताना एका मतदान केंद्राचा अध्यक्ष म्हणून काम करावे लागते. त्या निमित्ताने त्याला येणारे अनुभव या कथानकाच्या केन्द्रस्थानी आहेत. पण ते तेवढेच नाही. या निमित्ताने आपली लोकशाही व्यवस्था, जातीव्यवस्था, जातीयता, निवडणूक प्रक्रिया; त्यांच्याविषयीचे आपले वैयक्तिक आणि सामूहिक आकलन यांची चित्रदर्शी मांडणी या कथानकात येते. एका प्रकारे आपल्या समाजव्यवस्थेचे एक सबाल्टर्न (subaltern ) आकलन विविध अंगांनी आपल्यासमोर उभे होते. सबाल्टर्न म्हणजे सामान्य माणसाच्या नजरेतले. आपल्याला आपला काळ थेट पाहण्यासाठी असा आरसा उभा राहतो. हा subaltern mirror निर्माण करणे हे या कादंबरीचे महत्त्वाचे यश आहे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Shankar Vibhute

शंकर विभूते | Shankar Vibhute

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like