या पुस्तकाविषयी
भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. 'देऊळ' हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय - वसतिस्थान-ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पाहावे तो देव 'चराचर व्यापुनि' आणखी वर 'देशांगुळे उरला. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती? - प्रबोधनकार ठाकरे
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.