जनक

Janak

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
७६
ISBN
9788194459071
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

नाटकाची लय, त्यात येणारे सततचे आत्ताचे संदर्भ आणि त्यातून निर्माण होणारी निरर्थकता जनक नाटकात दिसते. एकीकडे हे नाटक या गोष्टींवर भाष्य करतं तर दुसरीकडे एका पारंपरिक कुटुंबातल्या दोन पिढ्यांची गोष्ट पण सांगतं. बाप, मुलगा, आई, सून, यांच्यातलं इक्वेशन बदलत जातं. जसजसे प्रसंग पुढे जातात या पात्रांची भाषा बदलते. वेष बदलतो. कधी सिरियलची भाषा सोडून मध्येच ते रावडी भाषा बोलू लागतात. पण कुटुंब म्हणून ते एका धाग्याने बांधलेले दिसतात. त्यातल्या भावनिक आणि परंपरा सांभाळणारा धागा कायम राहतो. आणि तरीदेखिल एक मध्यमवर्गीय पापभिरू कुटुंब वेळ पडल्यावर क्रांतीसाठी देखिल सज्ज होतं. आणि त्यात स्त्रिया ज्यास्त न घाबरता पुढाकार घेतात, हे पटतं आणि आवडतं देखिल. - मनस्विनी लता रवींद्र
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Shardul Saraf

शार्दुल सराफ | Shardul Saraf

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like