जुलूमशाहीविषयी

Julumshahivishayi

प्रकाशक
Madhushree Publication
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

इतिहासाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होत नसली तरीही इतिहास आपल्याला खूप काही शिकवू शकतो. विसाव्या शतकात युरोपीयन लोकशाही राष्ट्र कोलमडून गेली आणि नाझीवाद, फाशीवाद तसेच साम्यवादाच्या जुलमी पकडीत सापडली. या साऱ्या चळवळींचे एकेक सर्वेसर्वा नेते होते, आणि ते सारे स्वतःला लोकांचा एकमेव आवाज समजत होते, त्यांचे जागतिक संकटापासून रक्षण करण्याचा दावा करत होते, दंतकथा रचताना विवेकाला पायदळी तुडवत होते. युरोपीय इतिहासातून आपल्याला दिसून येते एक स्पष्ट चित्र- समाज कसे विदीर्ण होत जातात, लोकशाही व्यवस्था कशा ढासळत जातात, आणि सर्वसामान्य लोक अकल्पनीय अशा भीषण परिस्थितीत कसे सापडतात. इतिहास आपल्याला या साऱ्याची ओळख करून देतो, सावध करतो. विसाव्या शतकात लोकशाही व्यवस्थांचे बळी देऊन जुलूमशाहीला शरण जाणाऱ्या युरोपीय लोकांहून आपण फारसे शहाणे झालेलो नाही. पण राजकीय व्यवस्था पांगळी झालेली असताना निदान आपल्याकडे एकच जमेची बाजू आहे की या काळात आपण जुलुमशाहीची पुढे पडणारी पावले रोखू शकतो. हीच वेळ आहे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

टिमथी स्नायडर | Timothy Snyder

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like