कादंबरीतील नवता

Kadambaritil Navta

लेखक Indrajit Veer
प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२३
ISBN
9788196318703
भाषा
मराठी

₹५५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'कादंबरीतील नवता' या ग्रंथात इंद्रजित वीर यांनी एकोणीसशे साठनंतरच्या मराठी व हिंदी कादंबरीमधील नवतेचा तौलनिक शोध घेतला आहे. तौलनिक साहित्याभ्यासाचे स्वरूप अभ्यासून, नवतेचा तात्त्विक अंगाने अर्थनिर्णय करत वाङ्मयात नवता प्रकटीकरणास बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक विश्वातील घडामोडी कशा कारणीभूत ठरल्या आहेत या संबंधीची कारणमीमांसा या ग्रंथात केली आहे. कादंबरीत आलेली नवता कादंबरीचा रूपबंध व आशय विश्व बदलते. हा बदल कादंबरीच्या नव्या आशयसूत्रातून व अभिव्यक्तितंत्रातून नेमका कशाप्रकारे व्यक्त झाला आहे याचे विश्लेषण निवडक मराठी व हिंदी कादंबऱ्यांच्या आधारे केलेले आहे. ते अभ्यासक व नवलेखक यांना निश्चित उपयुक्त व दिशादर्शक ठरेल यात शंका नाही. - प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like