कैफियत

Kaifiyat

प्रकाशक
Shabd Publication
प्रकाशन वर्ष
२०११
पृष्ठे
५६
भाषा
मराठी

₹६५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

ज्यूरीतील सभ्य गृहस्थहो!... म्हणजे मला असं म्हणायचं नाहीय की ज्यूरीतील फक्त काहीच गृहस्थ सभ्य आहेत. त्या पीडित आणि शोषित लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी इथं उभा आहे; केवळ माझं वैयक्तिक गाऱ्हाणं सांगण्यासाठी नाही! थांबा! यांना का मारता? यांची काय चूक ? बोल लावायचाच तर त्या भ्रष्ट यंत्रणेला लावा. यंत्रणा पुन्हा आपला सुईच्या टोकावरील तोल सांभाळत उभी राहते, जशीच्या तशी. कारण ही सगळी यंत्रणाच आतून जोडलेली असते. मानवी प्रयत्नांच्या सर्व वाटा तुडविण्याची जिद्द बाळगणाऱ्यांना, त्या सर्व वाटा शेवटी परमेश्वरी कल्पनेकडं वळलेल्या दिसतात. एखाद्या गोष्टीचं योग्य भान आणि त्याविषयीचा भ्रम, हे एकमेकांपासून पूर्णपणे कधीच वेगळे काढता येत नाहीत. मला मरायचं नाही. जगायचंय. वाचवा! वाचवा! मरण! तेही कुत्र्याच्या मौतीनं. आऽ.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

आनंद विनायक जातेगांवकर | Anand Vinayak Jategaonkar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like