या पुस्तकाविषयी
आयुष्याच्या वाटेवर माझ्या वाट्याला आलेल्या काट्यांमुळे प्रवास नाही थांबला पण काही काटे पायात खुडून गेल्यामुळे तसेच राहून गेले ज्यांचं आज 'कुरूप' झालंय. वरवर पाहाता या कुरुपामुळे जखमा भरल्यात असं जरी वाटत असलं तरी हे 'कुरूप' कधीकधी ठसठसतं. ती ठसठसणारी वेदना म्हणजे माझी कविता दिशा पिंकी शेख
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.