लावणीसम्राज्ञी

Lavanisamradnyee

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००७
पृष्ठे
१६७
ISBN
9789380617725
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

यमुनाबाई वाईकर... लोककलेच्या... लावणीच्या बहुढंगी क्षेत्रातलं एक लखलखीत व्यक्तिमत्व... लावणीला घरंदाजपण देणारं... प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं... स्वतःची वेगळी मुद्रा निर्माण करणारं. गुरं राखत, लोकांकडे मागून खात जगणाऱ्या कुटुंबातली एक मुलगी जन्मजात लाभलेल्या गळ्याच्या जोरावर अथक मेहनतीनं... जिद्दीनं... आणि श्रद्धेनं उभी राहिली... देश-विदेशात मानाचं पान मिळविणारी ठरली... या साऱ्या विलक्षण प्रवासाची ही कहाणी. लोककलावंतांच्या जीवनाचा आत्मियतेनं अभ्यास करणारे प्रभाकर ओव्हाळ यांनी चितारलेली... चित्रमय ... रसरशीत ... लय-सूर-ताल यांनी नटलेली...
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Prabhakar Ovhal

प्रभाकर ओव्हाळ | Prabhakar Ovhal

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like