लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : निवडक वाङ्मय

Lokshahir Anna Bhau Sathe : Nivadak Vangamay

प्रकाशक
Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
प्रकाशन वर्ष
१९९८
पृष्ठे
११८३
भाषा
मराठी

₹१,०९८

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मला भीमराव । गुलामगिरीच्या या चिखलात। रुतून बसला का ऐरावत। अंग झाडुनी निघ बाहेरी। घे बिनीवस्ती धाव ।। धनव्रतांनी अखंड पिळले। धर्मांधांनी तसेच छळले। मयराने जणु माणिक गिळले। चोर जाहले साव।। ठरवून आम्हा हीन कलंकित। जन्मोजन्मी करुनी अंकित। जिष्णे लादुनी वर अवमानित। निर्मन हा भेदभाव ।। एकजुटीच्या या रथावरती। आरुढ होऊनी चल बा पुढती । नव महाराष्ट्रा निर्मून जगती। करी प्रकट निज नांव ।।

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like