About this book
या पुस्तकाविषयी
भारतामध्ये जागतिक्ष्या आंतरजाल, सायबरनेटिक्स टेलर मिडिया, जाहिराती, वस्तूच्या प्रतिकृती व संताच्या माध्यमातून उत्तरआधुनिकतामा येऊन पोहोचली आहे. साहित्याच्या क्षेत्रात वास्तव जगानुसार अनुभव, भाषा, प्रतिमाच्यारूपाने त्याची काही लक्षणे दिसू लागली आहेत. खेळ व अभिधानंतर इत्यादी चित्रे काही कथा, कादंबऱ्या, नाटके व कवितामध्ये ही लक्षणे आढळतात. प्रस्तुत निवडलेल्या कवींचे अनुभवविश्व वरील सर्व मांडणीच्या आधारे अभ्यासता येते. काही सायबर नेटिक्स प्रतिमा, मैजिक रियालिझम, अनुभवाचे तुकडे व त्याची असंगतता, उपभोगतावाद, हर्षोन्माद, जाती व्यवस्थेचे समर्थन इ. वैशिष्ट्ये त्यात आढ अस्मितावाद, देशीवाद, स्त्रीवाद ही उत्तर आधुनिकतेचाच भाग आहेत. असे काही अ म्हणतात. देशोवादी मंडळी जेव्हा प्रत्येक देशाची आधुनिकता ही स्वतंत्र असते अ म्हणतात ते काही असंगत, अतार्किक, वर्चस्ववादी, विषमतावादी, धार्मिक मूल्याचे पुनरूज्जीवन करू पाहतात. तेव्हा ते उत्तर-आधुनिक भूमिकाच घेत अस स्त्रीवाद ही स्त्री-पुरूष समतेचा पुरस्कार करीत असल्याने तिला पुर्णपणे निक संबोधता येणार नाही. उत्तर-आधुनिक अवस्थेने, समतावादी समाजरचनेचे ध्ये आणि इतिहासासमोर निश्चितच आव्हाने उभे केली आहेत. त्यातून माणूस संप्रम आहे. हा संभ्रम, गोंधळ, चंगळ, असंगतता, अतार्किकता, स्वैरपणा, अतियथार्थता म्हणजे मानवी इतिहासाची एक उत्तर-आधुनिक अवस्था आहे.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं