About this book
या पुस्तकाविषयी
डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक असून त्यांचे अहिराणी व मराठी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. "कला आणि संस्कृती: एक समन्वय" या त्यांच्या पहिल्याच समीक्षा ग्रंथाला प्रतिष्ठेचा 'मा. सि. पेंढारकर पुरस्कार' प्राप्त झाला आहे. बडोदा येथील 'भाषा' केंद्रातर्फे अहिराणी 'ढोल' नियतकालिकाचे ते संपादन करतात. "पंख गळून गेले तरी ! " हे पुस्तक मात्र वेगळ्याच आशयाचे आहे....आत्मकथन. या आत्मकथनात केवळ नकारात्मक घटनांचाच पाढा वाचलेला नाही तर अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींबद्दल हृदयस्थ कृतज्ञता व्यक्त झालेली आहे. माणसाच्या परतत्वस्पर्शी चांगुलपणाचा सखोल शोधही या आत्मकथनातून उत झालेला दिसतो. हे पुस्तक केवळ अपंगांनाच नव्हे, तर सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल...
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं