सई बाई गं बाई

Saee Bai ga Bai

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
१६०
भाषा
मराठी

₹१६०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

आपल्या आजीच्या ओव्यांचं, गाण्यांचं, कवितांचं संपादन करताना सौ. प्राजक्ता शित्रे यांनी आजीनं दिलेल्या सांस्कृतिक ठेव्यातून अंशतः ऋणमुक्त होण्याची भावना ठेवली आहे. त्यांनी परिश्रमपूर्वक काम केलं आहे. त्या निमित्तानं नगर जिल्ह्याचा इतिहास, इथली भाषा, सहकारी चळवळ याविषयी त्यांनी केलेला अभ्यास; त्यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेत त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. नगरी बोलीतील शब्दांचा प्रमाण भाषेतला अर्थ सांगणारा छोटेखानी कोश अखेरीस देऊन वाचकांना वाचताना रसविघ्न निर्माण होणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली आहे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. प्राजक्ता शित्रे | Dr. Prajakta Shitre

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like