स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी प्रवृत्ती आणि प्रवाह

Swatantryottar Marathi Kadambari

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
३१४
ISBN
9788197376665
भाषा
मराठी

₹५५२

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

नव्या युगाचे महाकाव्य जर लिहिले गेले तर ते आता कादंबरीतून लिहिले जाईल हे 'वॉर अँड पीस'सारख्या महान कादंबरीतून सिद्ध केले गेले. कादंबरी या साहित्यप्रकाराची ताकद आणि आवाका यावरून लक्षात यावा. डी. एच. लॉरेन्ससारखा कादंबरीकार तर 'आपण कादंबरीकार आहोत आणि कादंबरीकार म्हणून आपण साधू, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत' असे अभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगाला बजावून सांगतो. लॉरेन्सप्रमाणेच अभिमान आणि आत्मविश्वास उराशी बाळगून साकल्याच्या प्रदेशात उतरणाऱ्या आणि मानवी मनाचा तळठाव घेणाऱ्या प्रगल्भ प्रतिभावंतांकडूनच अर्थपूर्ण निर्मितीची अपेक्षा ठेवता येते. अशा लेखकांकडून मराठी कादंबरीतील मरगळ घालवली जाईल आणि ती अधिक जीवनाभिमुख होईल, अशी अपेक्षा ठेवूया. 'स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी प्रवृत्ती आणि प्रवाह' या लेखामधून)
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

अविनाश सप्रे | Avinash Sapre

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like