चारचौघी

Charchaughi

प्रकाशक
Popular Prakashan
प्रकाशन वर्ष
१९९१
पृष्ठे
९२
ISBN
9788171851607
भाषा
मराठी

₹१३५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

चारचौघी प्रशांत दळवी "प्रशांत दळवी यांचे 'चारचौघी' हे मराठीतले एक मोठे नाटक आहे. नाटकाचा विषय अगदी चाकोरीबाहेरचा, वास्तवाच्या गाभ्याला हात घालणारा आणि म्हणूनच धक्कादायक आहे. 'चारचौघी' नाटक एखाद्या विचारवंताच्या हाती एक नीरस, वैचारिक चऱ्हाट झाले असते, पण प्रशांत दळवींची नाटककार म्हणून ताकद मोठी आहे. विवाहसंस्था ही केवळ समाजधारणा करणारी एक सामाजिक संस्था नाही तर दोन स्वतंत्र व्यक्तीं मधला तो अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचा, नाजूक करार आहे याचे भान नाटककार विसरलेला नाही. त्यामुळे सखोल वैवाहिक समस्यांनी घेरलेल्या जिवंत, रसरशीत व्यक्तिरेखा असे मोठे मनोरम रूप नाटकाने धारण केले आहे. मला तर या नाटकाचे पहिले दोन अंक युजीन ओनीलच्या लिखाणाची आठवण करून देतात. " - डॉ. श्रीराम लागू

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

प्रशांत दळवी | Prashant Dalvi

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like