arrow_back Back to Books
सॅड सखाराम आणि बाकी नाटकं

सॅड सखाराम आणि बाकी नाटकं

Sad Sakharam Aani Baki Nataka

person Yugandhar Deshpande
qr_code ISBN: 9789348054845
calendar_today 2025
menu_book 182 pages
₹360 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

युगंधरच्या नाटकात पात्रं बोलत नाहीत, ते बरळतात, ही भावनाहीन बडबड अस्वस्थ करणारी आहे. आता माणसांचं यंत्रात रूपांतर झालं आहे. ही नाटकं वाचताना, 'हे माणसांचं नाटक नाही, हे माणसासारख्या दिसणाऱ्या मशीन्सचं नाटक आहे', अशी टोचणारी जाणीव सतत होत राहते. युगंधरला आजचा 'यंत्र मानव' नेमका कळला आहे. त्यांचं जगणं नाटकात पकडणंही जमून गेलं आहे. त्याच्या नाटकात गाव आहे, घर आहे आणि कुटुंबही आहे. पण तो नाटकात कुटुंबाची गोष्ट सांगत नाही. कुटुंबांच्या गोष्टी दाखवण्यासाठी नाटकं रचत नाही. गोष्ट असण्या-नसण्याच्या मध्ये त्याचं नाटक दडलेलं आहे. तो सलग गोष्ट सांगत नाही. तो काही तुकडे उलट, सुलट करून माणसांचं आणि नात्यांचं उत्खनन करत जातो. शफाअत खान

Dive Deeper

Book Highlights

सॅड सखाराम आणि बाकी नाटकं — highlight
सॅड सखाराम आणि बाकी नाटकं — highlight
सॅड सखाराम आणि बाकी नाटकं — highlight
सॅड सखाराम आणि बाकी नाटकं — highlight
सॅड सखाराम आणि बाकी नाटकं — highlight

Book Images

About the Author

person

Yugandhar Deshpande

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like