About this book
या पुस्तकाविषयी
दिवसरात्र, प्रत्येक क्षण न् क्षण ही प्रक्रिया चालू आहे. मला गिळण्याची. या प्रक्रियेची व्याख्या करणे कठीण आहे. माणसातील माणूसपण नष्ट करणारी क्रिया आहे ही. त्याला अमानुष बनवणारी, जनावर बनवणारी... त्याचे यंत्र बनवणारी.'
'मी'ला पारखा करणारा हा विलक्षण पीळदार अनुभव. त्याचं नाव आहे रोबो 'मी' वेगळा असेल, परिस्थिती वेगळी असेल, पण अनुभव मात्र सार्वत्रिक असेल. या संवेदनाशून्य जगाचा. रोबोचा. अगदी असाच.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं