रोबो

Robot

प्रकाशक
Shabd Publication
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

दिवसरात्र, प्रत्येक क्षण न् क्षण ही प्रक्रिया चालू आहे. मला गिळण्याची. या प्रक्रियेची व्याख्या करणे कठीण आहे. माणसातील माणूसपण नष्ट करणारी क्रिया आहे ही. त्याला अमानुष बनवणारी, जनावर बनवणारी... त्याचे यंत्र बनवणारी.' 'मी'ला पारखा करणारा हा विलक्षण पीळदार अनुभव. त्याचं नाव आहे रोबो 'मी' वेगळा असेल, परिस्थिती वेगळी असेल, पण अनुभव मात्र सार्वत्रिक असेल. या संवेदनाशून्य जगाचा. रोबोचा. अगदी असाच.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

दिनानाथ मनोहर | Dinanath Manohar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like