Annihilation of caste

See more images

Annihilation of caste

ॲनहिलेशन ऑफ कास्ट

Publisher
Madhushree Publication
Language
Marathi

₹400

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

भांडवलशाही जगासाठी जसा साम्यवाद्यांचा जाहीरनामा आहे, तसेच भारतासाठी 'ॲनहिलेशन ऑफ कास्ट' आहे. - आनंद तेलतुंबडे, 'रिपब्लिक ऑफ कास्ट'चे लेखक १९३६ मध्ये एका हिंदू सुधारणावादी गटाने अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आणि जातिव्यवस्थेच्या अंताचा मार्ग दाखवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं. जेव्हा त्यांनी मांडलं की, 'जातींची अनैतिक व्यबस्था ही वेद आणि शास्त्रांनी टिकवलेली आहे आणि त्यांना सुरुंग लावल्याशिवाय कुठल्याही सुधारणा होऊ शकत नाहीत', तेव्हा या गटाने आपलं निमंत्रण मागे घेतलं. त्यासाठी तयार केलेलं आपलं भाषण डॉ. आंबेडकरांनी स्वतःच्या बळावर प्रकाशित केलं. या डिवचणीला महात्मा गांधींनी प्रत्युत्तर दिलं. हा वाद कधीच संपला नाही. ही नवी, टिपणांसह आलेली सुधारित आवृत्ती या वादावरील अरुंधती रॉय यांची एक समावेशक प्रस्तावना देते. 'आंबेडकरांविषयी लिहिताना गांधींकडे दुर्लक्ष करणं हे आंबेडकरांसाठी हानिकारक आहे', असं त्या म्हणतात. या आवृत्तीने भारतीय समाजातील राजकीय प्रतिनिधित्व, जात, विशेष अधिकार आणि सत्ता यांच्याबद्दल अपरिहार्य असे प्रश्न उपस्थित केले आहेत. 'अॅनहिलेशन ऑफ कास्ट' हा शांततेचा भंग आहे. डॉ. आंबेडकरांच्या प्रकाशनांच्या इतिहासातील एक उत्कृष्ट असा मैलाचा दगड... संशोधकीय प्रकाशनांच्या साधारण चित्रापेक्षा वेगळ्या अशा एका नव्या प्रांताच्या आगमनाची तो नोंद करतो आणि निश्चितच त्यावर प्रकाश टाकतो. सौम्यव्रत चौधरी, बिब्लिओ एक उत्तम, उच्च दर्जाची सुधारित आवृत्ती ! मार्था नसबॉम, द न्यू रॅम्बलर
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा