Kavita Shatakachi

See more images

Kavita Shatakachi

कविता शतकाची

Publisher
Shabd Publication
Language
Marathi

₹120

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

'कविता शतकाची' हे पुस्तक केशवसुतांच्या कवितेपासून ते आजच्या कवितेपर्यंतच्या काही निवडक, बहुचर्चित आधुनिक मराठी कवितांचे संपादन आहे. आधुनिक मराठी कवितेची तोंडओळख व्हावी, या कवितेतील ठळक प्रवृत्ती, तिच्यातील महत्त्वाचे प्रवाह, तिच्यातून आविष्कृत होणारी अनेकविध स्वरूपाची आशयसूत्रे, तिच्यामागील विविध परंपरा आणि प्रेरणा यांचा परिचय व्हावा, या हेतूने हे संपादन सिद्ध केले आहे. या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात रोमँटिक, मानववादी, आधुनिकवादी, वास्तववादी, मार्क्सवादी, ग्रामीण, दलित, आदिवासी इत्यादी महत्त्वाच्या प्रवाहांतील विविध भाववृत्तींचा, भावनांचा, जाणिवांचा, अनुभवांचा आणि वेगवेगळ्या रचनाबंधांचा आविष्कार करणाऱ्या कविता निवडलेल्या आहेत. त्यांमधून आधुनिक कवितेचे क्षेत्र कसकसे बदलत व विस्तारत गेले, हेही थोडक्यात स्पष्ट होते.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा