Maharana Pratap Ajey Yoddha

See more images

Maharana Pratap Ajey Yoddha

महाराणा प्रताप अजेय योद्धा

Publisher
Madhushree Publication
Published
2024
Pages
161
ISBN
9788119812998
Language
Marathi

₹250

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आणि त्याबरोबरच मेवाडी दंतकथा, लोककथा यांच्या आधारावर लिहिण्यात आलेलं, एका अत्यंत महान भारतीय नायकाचं चरित्र. हे सुबोध, सुगम लेखन वाचकांना मंत्रमुग्ध करतं आणि खिळवून ठेवतं. 'सन १५७६ च्या हळदीघाटीच्या प्रसिद्ध लढाईचं वर्णन करताना कुठेही सहानुभूतीनं ओथंबलेलं किंवा पूर्वग्रहदूषित लेखन न करता, राणा प्रतापशी निगडीत असलेल्या अनेक परीकथा दूर सारून अत्यंत प्रामाणिकपणे वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.' - फ्रंटलाईन 'एका व्यापक ऐतिहासिक चौकटीच्या सादरीकरणातून, महाराणा आणि अकबर या कट्टर शत्रूच्या मनात परस्परांविषयी कितीही शत्रुत्व असलं तरी त्यांना एकमेकांविषयी आदरही होता, हे दाखवून देण्यात आलं आहे. - स्टेट्समन

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

रीमा हूजा | Rima Hooja

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा