Nirichha Nabh

See more images

Marathi Poetry

Nirichha Nabh

निरिच्छ नभ

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2006
Pages
64
Language
Marathi

₹70

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

साध्या, सुंदर, मितव्ययी शब्दांची कविता विनायक पाटील यांची आहे. त्या कवितेला शब्दांचा सोस नको वाटतो, तसा पाल्हाळसुध्दा नको असतो. छोट्याशा आपल्या अनुभवाचं लहानसं घर करून ती कविता आपल्याला सुखावून टाकते. - ना. धों. महानोर              ही कविता अटकर बांध्याची आहे. एैसपैस फापटपसारा ती टाळते. चारसहा ओळीत अनुभवांचे मर्म, भावनांचा उद्रेक, विचारांचा टोकदारपणा वाचकाच्या प्रत्ययाला आणून देण्याचे तिचे सामर्थ्य लक्षणीय आहे. आविष्कारात कसलाही आक्रस्ताळेपणा नाही. जीवनातील दुःख- दैन्याविषयीचा कंठाळी आक्रोश नाही. 'विद्रोहा' ची प्रचलित आवेशी वाणी नाही. जे काही सांगायचे आहे ते अगदी मोजक्या शब्दांत सांगत आपल्या हृदयाच्या सतारीच्या तारा झंकारीत ती जाते. - पुरुषोत्तम पाटील
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Vinayak T Patil

विनायक त्र्यं. पाटील | Vinayak T Patil

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा