Sahityabandh

See more images

Sahityabandh

साहित्यबंध

Publisher
Shabdalaya Prakashan
Language
Marathi

₹350

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

ॲरिस्टॉटल या विचारवंताने साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले आहे. ॲरिस्टॉटलच्या या विधानाची प्रचिती 'साहित्यबंध' हे पुस्तक वाचताना येते. आजच्या जागतिकीकरणातही वाङ्मयनिष्ठा जोपासणाऱ्या व वृद्धिंगत करणाऱ्या लेखकांत वाढ होत आहे. या लेखकांजवळ असणारे साहित्याविषयीचे आत्मभान अचंबित करणारे आहे. वर्तमानातल्या प्रश्नांना भिडण्याचे व या प्रश्नांचे सखोल चिंतन करणारे लेखनबळ त्यांच्या कलाकृतीतून जाणवते. सामाजिक मूल्यभान अधोरेखित करून मानवी जगण्याचा शोध घेण्याचं काम ही लेखक मंडळी करताना दिसून येतात. मानवी भाव-भावनांचे विविध पैलू व जगण्यातील नैतिकता हरवू न देणाऱ्या या लेखकांच्या कलाकृतीची आशयघन चर्चा व साहित्य चिंतन डॉ. सतीश कामत यांच्या 'साहित्यबंध' या पुस्तकात अनुभवता येते. नाटक, कथा, कविता, प्रवासवर्णन या वाङ्मय प्रकारांची संरचना, घटक आणि वैशिष्ट्याची मांडणी 'साहित्यबंध' मध्ये आहे. हा 'साहित्यबंध' वाचणाऱ्यांना व लिहिणाऱ्यांना अधिक जवळ आणेल, यात शंका नाही. - डॉ. धनाजी गुरव
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. सतीश कामत | Dr. Satish Kamat

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा