About this book
या पुस्तकाविषयी
एका मध्यमवर्गीय, परंपरानिष्ठ, तामीळ कुटुंबातील जान्हवीची, 'अवकाश' ही कथा.
केवळ स्त्रीचा जन्म पदरी पडल्यामुळे, स्वकीयांनी आणि समाजाने अनेक बंधनांत वाढवलेल्या आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेने आयुष्यक्रमणा करणाऱ्या अनेक स्त्रियांचे, 'जान्हवी' हे प्रातिनिधिक रूप.
आयुष्यातले अनेक अनुभव, जान्हवीला अचानकपणे स्वतःचीच ओळख घडवतात. आणि नवीन होऊन आलेली लेखिका जान्हवी राघवन स्वतः पुढेच उभी ठाकते.
'स्थलांतर', 'आवर्तन' या सानिया यांच्या आधीच्या कादंबऱ्यांतून, जीवनाच्या वेगवेगळ्या कोनांतून चाचपडत चाललेली, स्व-सामर्थ्याच्या जाणिवांनी सजग होत जाणारी स्त्री-तिचे आत्मभान यांचा प्रतीकात्मक शोध, 'अवकाश' मधेही आहे-मात्र नव्या परिमाणांच्या उपस्थितीने अधिक प्रगल्भ, व्यापक आणि समर्थपणे व्यक्त झालेला.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं