About this book
या पुस्तकाविषयी
बी. ए., बी. एड्. (स्पे.), एम्. ए. (भूगोल), एम्. ए. (मराठी), एम. एड्. (तंत्रविज्ञान ), डी. पी. एड्. (लोकसंख्या शिक्षण),
सी.ओ. (संगणक), एफ्. सी. ई. एम्. (दृकश्राव्य माध्यम ) ( या सर्व परिक्षांना विद्यापीठात सर्वप्रथम )
पीएच्. डी. (मराठी)
* ९ वर्षे बी. एड्. महाविद्यालय, पाटण येथे अधिव्याख्याता म्हणून काम.
* मानसशास्त्र व संमोहनशास्त्र या विषयाचा गाढा अभ्यास.
* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००१ मध्ये घेतलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण शाखा, शालेय शिक्षण विभाग - वर्ग 'अ' या पदांसाठी सर्वप्रथम येवून निवड.
* प्रकाशित साहित्य *
* मूल्यशिक्षण दैनंदिनी
भूगोल आशयुक्त अध्यापन पद्धती
पर्यावरण शिक्षण
ओबीसी भूगोल व अर्थशास्त्र - इयत्ता १० वी थिअरी ऑफ कोलोरोम फॉर दि पीस ऑफ
माईन्ड * निसर्गाकडे चला तंत्र तणावमुक्तीचे
तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे - भाग १ व
२ मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान
* इतर कार्य
१००० हून अधिक महाराष्ट्रातील सर्वांसाठी
* ३ शैक्षणिक ध्वनिफिती * १७ पर्यावरणविषयक ध्वनिचित्रफिती पर्यावरण विषयक छायाचित्रे २२ स्वसंशोधनात्मक मानसशास्त्रीय प्रयोग विविध वृत्तपत्र, मासिके व साप्ताहिकातून वैचारिक व संशोधनात्मक लेखन शिबिरे, कार्यशाळा आयोजन अध्यक्ष-संकल्प शैक्षणिक संशोधन व सामाजिक विकास, कराड, जि. सातारा * प्रतिनिधी - मिडीया हेल्पलाईन व इन्फोटेक फिचर, मुंबई * सदस्य- अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघ, मुंबई महाराष्ट्रभर व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक तणाव, स्वसंमोहन व इतर विषयावर ७०० हून अधिक व्याख्याने.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं