योग-सर्वांसाठी

Yog-Sarvansathi

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२०
पृष्ठे
१४२
ISBN
9788194459101
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'योग' हा शरीर व मनाला निरोगी, आनंदी करणारा संस्कार भारतीय जीवनाचा भाग होताना या शतकात अत्यंत प्रभावीरुपाने समोर येत आहे.लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग व मानसिक ताण- तणाव यांना संपवणारा चपळ, लवचिक व उर्जावान शरीर व मन देणारा हा 'योग' प्रत्येक व्यक्तीने छंद म्हणून अंगीकारुन नियमित सराव - साधना केल्यास अखंड आनंद व सुखाची प्राप्ती आपोआप होईल.सहज, सोप्या, सुगम शब्दात समर्पक प्रतिमा मधून फार शास्त्रार्थ न सांगता सर्वांसाठी 'योग' स्पष्ट करणे एवढाच या पुस्तकाचा हेतू आहे.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like