Gosht Computerchi

See more images

Gosht Computerchi

गोष्ट कॉम्प्यूटरची

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2020
Pages
23
ISBN
9788179935118
Language
Marathi

₹100

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

आजचे जग हे संगणकाचे जग आहे. संगणक म्हणजेच कॉम्प्युटर शिवाय जग याची आपण कल्पनासुध्दा करू शकत नाही. अवघ्या काही सेकंदात जगभरात माहितीची देवाणघेवाण या कॉम्प्युटरमुळेच शक्य होते. पण कॉम्प्युटर्सचा वापर फार काळजीपूर्वक व्हायला हवा. कॉम्प्युटर चालवण्यासाठी भरपूर प्रमाणात वीज म्हणजेच ऊर्जा खर्च होते. तसेच ते कचऱ्यात निष्काळजीपणे फेकून दिले तर त्यातून विषारी पदार्थ तयार होऊन प्रदुषण होते. इ-कचरा ही पृथ्वीवरील एक नवीनच समस्या तयार झाली आहे. याशिवाय, कॉम्प्युटरचा अतिवापर हा त्याचे व्यसन जडवू शकतो. 'कॉम्प्युटरची गोष्ट' हे पुस्तक तुम्हाला 'एक साधे अॅबॅकस ते तंत्रसिध्द कॉम्प्युटर' या कॉम्प्युटरच्या प्रवासाची माहिती देते. हे अजब यंत्र वापरतानाच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल याविषयी मार्गदर्शन करते.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

शब्दालय वितरण | Shabdalaya Vitaran

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा