या पुस्तकाविषयी
About this book
मी सई! मी जितकी गोड, निरागस आणि साधी भोळी दिसते ना ! तितकीच मी धमालही करते बरं!! आणि माझी डेरींग तर तुम्हाला माहीतच नाही. मी एकटीच कित्येक गुंडांशी फाईट करते आणि पंख लावून आकाशातही उडते. तसं मला सगळ्यांशी मैत्री करायलाही खूप आवडतं. मला ना, खूप मित्र-मैत्रिणी आहेत. तुम्ही वाचाचं एकदा माझ्या करामती. मग आपलीही मैत्री होईल. एकदम पक्की मैत्री ! चला, तर वाचूया माझ्या गमतीजमती. तुम्हाला नक्कीच आवडतील.
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books