साहित्य आणि अस्तित्वभान भाग - १

Sahitya Ani Astitvabhan Bhag - 1

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
३३२
ISBN
978819459125
भाषा
मराठी

₹५५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

साहित्य आणि अस्तित्वभान... या पुस्तकात तीन प्रकारचं लेखन आहे. एक : काव्य समीक्षा; दोन : भाषांतरित कविता आणि त्यांच्यावरलं सूचक भाष्य (आधुनिक कवितेला सात छेद), कवी काय काम करतो; तीन : काही समकालीन लेखकांच्या संवेदन- स्वभावावरील आणि वाड़मयीन संस्कृतीवरील भाष्य. हे लेखन संकलित स्वरुपात वाचत असताना असं जाणवलं की, ते २५-३० वर्षापूर्वीच पुस्तकस्वरुपात यायला हवं होतं. अभ्यासकांच्या हाती जायला हवं होतं, विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात, संदर्भयादीत येणं गरजेचं होतं. म्हणजे कवितेच्या आणि एकंदरच साहित्याच्या आकलनाच्या, नव्या दिशांचा परिचय त्यावेळी झाला असता. एक असांकेतिक अभिरुचीसंपन्न वाचक वर्ग निर्माण झाला असता. या वाचक वर्गाच्या सर्जक उद्देशांमध्ये विविधता आली असती. आणि लेखांच्या वाड़मयीन, न-नैतिक सांस्कृतिक संवेदन स्वभावाला प्रेरक ठरली असती. याचा अर्थ आज या लेखनाचं महत्त्व कमी झालं आहे असं नाही. उलट ते अधिक वाढलं आहे. कारण साहित्य व्यवहारातील पारदर्शकता क्रमानं कमी होताना दिसते आहे. या स्थितीला मार्गदर्शक उत्तर चित्रे यांच्या या लेखनातून मिळेल असं वाटतं.
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Dilip Purushottam Chitre

दिलीप पुरुषोत्तम चित्रे | Dilip Purushottam Chitre

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

प्रकाशन सोहळा

‘साहित्य आणि अस्तित्वभान’ भाग १ आणि २ — दिलीप पुरुषोत्तम चित्रे

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे साहित्य, मानवी अस्तित्व, नैतिकता आणि संस्कृतीचा चिकित्सक वेध घेणारे दोन वैचारिक ग्रंथ — ९९ व्या…

शाहू स्टेडियम, सातारा